जागतिक सागरी मार्गांवर तणाव वाढला
न्यू यॉर्क – संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी जागतिक व्यापारी सागरी मार्ग, नागरी पायाभूत सुविधा आणि जहाजांवरील हल्ले रोखण्याचे तातडीचे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला केले. ७१ अमेरिकेने वळवलेली व्यावसायिक जहाजे ३ अमेरिकन कारवाईत निकामी झालेली जहाजे ६० अमेरिकेने निर्बंध लादलेल्या इराणी संस्था व व्यक्ती २…