पंतप्रधान मोदींची सप्तधारा घोषणा
स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी ‘सप्तधारा’ ही नवीन मार्गदर्शक संकल्पना जाहीर केली. ७५ मिनिटांच्या या ऐतिहासिक भाषणात उत्पादनापासून सॉफ्ट पॉवरपर्यंतच्या सात मुख्य क्षेत्रांवर भर देण्याचा आराखडा मांडण्यात आला. देशातील युवा शक्ती आणि ‘जेन-झी’ पिढीला केंद्रस्थानी ठेवून आर्थिक…