नेपाळला साखर निर्यात बंद
केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी एक मोठा व्यापारी निर्णय घेतला आहे. भारत सरकारने नेपाळसह इतर देशांना होणाऱ्या साखरेच्या निर्यातीवर आगामी ३ वर्षांसाठी म्हणजेच सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्णपणे बंदी घालण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे. ३ वर्षे साखर निर्यातीवर घालण्यात आलेल्या बंदीचा कालावधी ३०…