भुईबावडा घाटात वाहतूक बंद
सिंधुदुर्गातील खारेपाटण-गगनबावडा राज्य महामार्गावरील भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. प्रशासनाकडून तातडीने रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ३१.१५० किमी दरड कोसळलेले स्थान ३१.३७ मिमी २४ तासांतील सरासरी पाऊस ५० मिमी देवगड तालुक्यातील पाऊस ४९ मिमी कणकवली तालुक्यातील पाऊस वृत्त विशेष…