शिक्षक पात्रता परीक्षा अखेर स्थगित
नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) ६ सप्टेंबर रोजी होणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) स्थगित करून अर्ज नोंदणीची प्रक्रिया २५ ऑगस्टपासून पुन्हा सुरू केली आहे. १ सप्टेंबर अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २२ केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची आवृत्ती ६ सप्टेंबर नियोजित स्थगित…