विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेपासून सवलत
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या त्रिभाषा धोरणासंदर्भातील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सहावीतील विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सातवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच सहावीच्या विद्यार्थ्यांनाही तिसऱ्या भाषेच्या सक्तीपासून तात्काळ सूट देण्याचे निर्देश दिले आहेत. ६ इयत्ता वर्ग गट १.२ प्रभावित शाळांची टक्केवारी ४ हप्त्यांची प्रतिज्ञापत्र मुदत ६ आठवड्यांची पुढील सुनावणी…