विनस्पेस आणि स्पेसएक्स यांच्यात करार
व्हिएतनामच्या हनोई येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून ‘विनस्पेस’ या खाजगी अंतराळ कंपनीने एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीसोबत ऐतिहासिक करार केला आहे. या करारांतर्गत व्हिएतनामचा पहिला उपग्रह २०२७ मध्ये अंतराळात प्रक्षेपित केला जाईल. ३०० अब्ज व्हिएतनामी डाँग भांडवल ११.५ दशलक्ष अमेरिकन…