आयएनएस महेंद्रगिरी नौदलात दाखल
भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस महेंद्रगिरी’ ही अत्याधुनिक युद्धनौका अधिकृतपणे सामील झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत विशाखापट्टणम येथील नौदल गोदीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात या स्वदेशी बनावटीच्या स्टेल्थ फ्रिगेटचे लोकार्पण करण्यात आले. ७५ टक्के स्वदेशी उपकरणांचे प्रमाण ६,६७० टन एकूण वजन क्षमता…