स्वातंत्र्यदिनी दुमदुमणार संपूर्ण वंदे मातरम
ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून यंदाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रथमच संपूर्ण ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत गायले जाणार आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती प्रसिद्ध केली आहे. ‘वंदे मातरम’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा ऐतिहासिक उपक्रम आखला…