हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात
केंद्र सरकारने देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा शुभारंभ केला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान ही देशव्यापी मोहीम राबवण्यात येत आहे. ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान मोहीम कालावधी १५० वंदे मातरमचा वर्धापनदिन (वर्षे) २०० परदेशातील भारतीय दूतावासांची संख्या ५४ सूर्यपथ तिरंगा उपक्रमातील मिशन…