अतिमुसळधार पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या दोन राज्यांसाठी मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा लाल इशारा जारी केला आहे. संपूर्ण देशात सक्रिय असलेल्या मान्सूनच्या प्रभावामुळे या भागांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ४ राज्ये अतिवृष्टीचा रेड अन् ऑरेंज इशारा २ दिवस मुसळधार…