सव्वीस तालुक्यांत भूजल पातळी घटली
राज्यातील दोनशे तेविसांहून अधिक तालुक्यांमध्ये भूजल पातळी खालावली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार राज्यातील बावीस जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. प्रशासनाने यासंदर्भात नुकताच नवीन दुष्काळ निर्देशांक अहवाल जाहीर केला आहे. २२३ तालुके भूजल पातळी घटली २६ तालुके भीषण परिस्थिती १३ तालुके मराठवाड्यातील…