हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार
हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चंबा आणि लाहौल-स्पिती जिल्ह्यांत आलेला पूर तसेच ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे राज्यातील २०० हून अधिक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. २०९ बंद रस्ते ९४ मंडी जिल्हा बंद रस्ते ६० कुल्लू जिल्हा बंद रस्ते ७०…