ब्रिटनचा सौदी अरेबियाला हवाई इंधन पुरवठा प्रस्ताव by सह्याद्री वृत्त सेवा दि. 22 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, आंतरराष्ट्रीय बातम्या हुथी बंडखोरांना रोखण्यासाठी ब्रिटनने सौदी अरेबियाला हवेत इंधन भरण्याची सुविधा देण्याचा प्रस्ताव दिला असून यामुळे पश्चिम आशियातील सुरक्षा मजबूत होणार आहे. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 463 वेळा पाहिलं आणखी वाचा