मछलीपट्टणम युद्धनौकेचे यशस्वी जलावतरण
भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘मछलीपट्टणम’ ही अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट युद्धनौका जलार्पण सोहळ्याद्वारे दाखल झाली आहे. कोचिन शिपयार्ड लिमिटेडने या अत्याधुनिक युद्धनौकेची निर्मिती केली आहे. आठ युद्धनौकांच्या मालिकेतील ही सातवी युद्धनौका आहे. सैन्याची सागरी क्षमता वाढवणे आणि किनारपट्टीच्या सुरक्षेला बळ देणे हा या प्रकल्पाचा मुख्य…