अमेरिकेत स्थलांतरितांना १० दिवसांत पत्ता बदलणे बंधनकारक by सह्याद्री वृत्त सेवा दि. 26 । सप्टेंबर । 2026 ठळक बातम्या अमेरिकन नागरिकत्व व स्थलांतर सेवा विभागाने पत्ता बदलाबाबत नवीन कडक नियम जाहीर केले, मुदतीत नोंद न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 9,172 वेळा पाहिलं आणखी वाचा