सागरी सुरक्षेसाठी विशेष प्रशिक्षण
रत्नागिरी किनारपट्टीच्या सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष पाऊल उचलले आहे. सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि आपत्कालीन बचावकार्य प्रभावीपणे राबवण्यासाठी जलद कृती दलाच्या जवानांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. १८ जवान प्रशिक्षित ७ ते १३ ऑक्टोबर २ नेव्हल युनिट १ सागरी किनारा वृत्त विशेष…