कॅप्टन स्मित मच्छार यांची प्रकृती स्थिर
फ्लायदुबई विमानात सहवैमानिकाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांची प्रकृती आता स्थिर आहे. सौदी अरेबियातील तबूक शहरातील रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. १७४ विमानावरील एकूण प्रवासी (संख्या) १४,००० सेकंदात खाली आलेले उड्डाण…