ई – मुद्राच्या सायबर सुरक्षेला धक्का
भारतीय डिजिटल प्रमाणपत्र प्राधिकरण ‘ई-मुद्रा’च्या सायबर सुरक्षेला धक्का बसला आहे. स्टेट बँकेच्या माहिती चोरी प्रकरणापाठोपाठ ‘ई-मुद्रा’चे सुरक्षा कोड अर्थात प्रायव्हेट की सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. ‘सर्ट-इन’ या सायबर सुरक्षा संस्थेच्या सूचनेनंतर केंद्र सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. ४० एकूण प्राधिकरणांपैकी ८ प्राधिकरणांचे…