डहाणूमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी बाजार
डहाणू तालुक्यातील मौजे दापचरी येथे जागतिक दर्जाचा अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कृषी बाजार उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्याच्या पणन विभागाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे. ५५८.४३ हे. प्रकल्पासाठी मंजूर जमीन क्षेत्र १० हजार निर्माण होणारी एकूण रोजगार संख्या १५ टक्के देशाच्या एकूण कृषी निर्यातीतील वाटा…