दिल्लीत पावसाचा हाहाकार
दिल्लीसह आसाम, ओडिशा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलनाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीतील व्हीआयपी परिसर, प्रमुख रस्ते तसेच प्रसिद्ध बाजारपेठांमध्ये छातीपर्यंत पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. . ४५०-हजार आसाममधील पूरबाधित नागरिक २३० हिमाचलमध्ये बंद पडलेले रस्ते ९-टन हवाई…