कर्जमाफी योजनेत सुधारणेचे आश्वासन
महाराष्ट्रातील तीव्र दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. सुमारे ३६,५८५ कोटी रुपयांच्या या योजनेतून राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, अंमलबजावणीसाठी तीन उच्चस्तरीय समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. ₹३६,५८५ कोटी…