भारताकडून नेपाळला २.१५ टन पूरग्रस्त मदत रवाना by सह्याद्री वृत्त सेवा दि. 04 । सप्टेंबर । 2026 ठळक बातम्या नेपाळमधील पूरग्रस्त भागासाठी भारतीय हवाई दलाने २.१५ टन मदत साहित्य पाठवले. औषधे, तंबू, ब्लँकेट यांचा समावेश असलेली मदत काठमांडूला पोहोचली. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 12,647 वेळा पाहिलं आणखी वाचा