पहिले स्वयंचलित ड्रायव्हिंग ट्रॅक
कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हद्दीत अंबरनाथ येथे ठाणे जिल्ह्यातील पहिले अत्याधुनिक स्वयंचलित वाहनचालन चाचणी केंद्र (ADTT) उभारण्यास मंजुरी दिली आहे. पारंपरिक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या वाहन चाचणीच्या रचनेत अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ही यंत्रणा उभारली जात आहे. अंबरनाथ येथील नांदिवली परिसरात हा अत्याधुनिक ट्रॅक विकसित…