ऑटोमोबाईल क्षेत्राला पहिल्या क्रमांकावर नेण्याचे ध्येय
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राबाबत एक मोठा आणि महत्त्वाकांक्षी संकल्प व्यक्त केला आहे. एचटी ऑटो लीडरबोर्ड अवॉर्ड्स कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारताच्या ऑटोमोबाईल उद्योगाला जगात पहिल्या क्रमांकावर नेण्याचे स्पष्ट ध्येय जाहीर केले. २२.७५ ऑटो क्षेत्राचे योगदान (लाख कोटी रुपये)…