महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सवलती लागू by सह्याद्री वृत्त सेवा दि. 26 । सप्टेंबर । 2026 आपला महाराष्ट्र राज्य सरकारने २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून शेतसारा माफी, वीज सवलत व टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 3,723 वेळा पाहिलं आणखी वाचा