टेक्सासला महापुराचा तडाखा
अमेरिकेतील टेक्सास प्रांतात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती भीषण बनली आहे. दक्षिण आणि मध्य टेक्सास परिसरातील अनेक जिल्ह्यांमध्ये या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे रस्ते आणि महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. ५९ आपत्ती घोषित केलेल्या टेक्सास मधील एकूण जिल्ह्यांची…