एल निनोमुळे वाढत्या तापमानाचा धोका
जागतिक पातळीवर हवामानाचा धोका निर्माण झाला आहे. जगातील हवामान प्रणालीत मोठी उलथापालथ सुरू असून एल निनोची स्थिती अत्यंत तीव्र स्वरूपात समोर येत असल्याचा इशारा जागतिक हवामान संघटनेने दिला आहे. प्रशांत महासागरातील तापमानात मोठी वाढ नोंदवली जात असून त्यामुळे जगभरात तीव्र दुष्काळ आणि मुसळधार पाऊस यांसारख्या…