किनारपट्टी सुरक्षेसाठी रोबोटिक यंत्रणा
पुण्यातील विद्यार्थ्यांना समुद्रात गमावल्याच्या दुर्दैवी प्रकरणाची गंभीर दखल घेत शासनाने किनाऱ्यांवर आधुनिक रोबोटीक बोया आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन क्षेत्रांमधील सुरक्षेच्या त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलली जात असून आपत्कालीन बचावासाठी विविध नगरपालिकांना ही आधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली…