दरपत्रक लावणे बंधनकारक
राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना उपचारांचे दर मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्शनी भागात प्रदर्शित करणे शासनाने सक्तीचे केले आहे. उपचारांच्या शुल्काबाबत रुग्णांची होणारी आर्थिक फसवणूक टाळणे आणि वैद्यकीय बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. दोन भाषा मराठी इंग्रजी एक शासन परिपत्रक जारी वृत्त…