हुवावेचा जगातील पहिला त्रिघडी स्मार्टफोन सादर by सह्याद्री वृत्त सेवा दि. 08 । सप्टेंबर । 2026 तंत्रविश्व हुवावेने जगातील पहिला त्रिघडी स्मार्टफोन ‘मॅट एक्सटी अल्टिमेट डिझाइन’ बाजारात आणला असून तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांतिकारक बदल मानला जात आहे. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 9,519 वेळा पाहिलं आणखी वाचा