भारत – मालदीवमध्ये मुक्त व्यापार करार
भारत आणि मालदीव देशांदरम्यान प्रस्तावित मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची पहिली फेरी यशस्वीपणे पार पडली आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला नवी गती देण्यासाठी ही चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ७७१.७६ द.डॉ. वर्ष २०२५-२६ मधील द्विपक्षीय व्यापार १३.५४% दोन्ही देशांमधील व्यापार वृद्धीचा दर ८…