भारताच्या लष्करी रणनीतीमध्ये बदल
स्वीडनमधील आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेने भारताच्या लष्करी आणि आण्विक शक्तीविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. या अहवालानुसार, भारताने आपल्या अण्वस्त्र धोरणात अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच शांततेच्या काळात थेट बारा अण्वस्त्रे प्रत्यक्ष कारवाईसाठी सज्ज स्थितीत तैनात केली आहेत. आतापर्यंत भारताचे अधिकृत धोरण…