युनेस्कोच्या यादीत नवीन स्थळांचा समावेश
भारताच्या ५ नवीन ऐतिहासिक आणि वारसा स्थळांचा युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा यादीत अधिकृत समावेश झाला आहे. केंद्र सरकारच्या संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून पाठवलेल्या ५ नवीन प्रस्तावांना युनेस्को जागतिक वारसा केंद्राने मंजुरी दिली आहे. ५ नवीन समाविष्ट प्रस्तावांची संख्या (संख्या) ७८…