नेतान्याहूंकडून भारतीय पायलटचे कौतुक
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारतीय वंशाचे वैमानिक स्मीत मच्छार यांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. इस्रायली हवाई दलात कार्यरत असलेल्या स्मीत मच्छार यांनी क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वेळी दाखवलेल्या तत्परतेची दखल घेण्यात आली आहे. १ इस्रायल हवाई दल वैमानिक (पद) २४ स्मीत मच्छार यांचे वय (वर्षे) २…