ब्रम्होसने सुसज्ज जहाज नौदलात दाखल
भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात मोलाची भर घालणारी आधुनिक स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस दूनागिरी कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. त्याच सोहळ्यात आयएनएस आंग्रे आणि आयएनएस संशोधक या दोन जहाजांचेही एकत्र लोकार्पण करण्यात आले — नौदलाच्या इतिहासात…