जयगड – सातारा द्रुतगती महामार्गाची घोषणा
रत्नागिरीचे जयगड बंदर आता पश्चिम महाराष्ट्रातील सातारा शहराशी जोडले जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या दोन भागांना जोडण्यासाठी नवीन द्रुतगती महामार्गाची अधिकृत घोषणा केली आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रांमधील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. यामुळे कृषी केंद्रांमधून थेट बंदरापर्यंत होणारी मालवाहतूक अतिजलद…