पश्चिम आशियातील तणावामुळे उड्डाणे रद्द
पश्चिम आशियातील अस्थिर आणि तणावपूर्ण परिस्थितीमुळे एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने सौदी अरेबियामधील काही प्रमुख शहरांकडील विमानफेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलल्या आहेत. मध्य पूर्वेतील सुरक्षा धोके लक्षात घेऊन विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला असून जेद्दाह, रियाध आणि दम्मम या मार्गांवरील उड्डाणे २४ ऑक्टोबरपर्यंत स्थगित…