कागदपत्रे मुदतीत न दिल्यास दंड
बँक कर्जदारांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. कर्ज समाप्तीनंतर ग्राहकांच्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे वेळेत परत न करणाऱ्या बँकांवर दंडात्मक कारवाई लागू करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. ३० दिवस परतफेडीची मुदत ५,००० रुपये प्रतिदिन दंड १०० रुपये क्रेडिट रिपोर्ट दंड ३० दिवस…