विजेच्या मागणीत वाढ – भारनियमनाची शक्यता
एल निनो प्रक्रियेमुळे वाढलेल्या तापमानाचा थेट परिणाम वीजपुरवठ्यावर झाला आहे. विजेच्या मागणीत विक्रमी वाढ नोंदवली गेल्यामुळे उपलब्ध वीज अपुरी पडली आणि महावितरणला राज्याच्या विविध भागांत भारनियमन सुरू करावे लागले आहे. ३०,००० मेगावॉट दैनंदिन विजेची मागणी १,८०० मेगावॉट कमाल वीजतूट २५,००० मेगावॉट महावितरण ग्राहक मागणी ४,०००…