दहा जिल्ह्यांत टँकर सुरू
राज्यातील पावसाच्या असमान वितरणामुळे पाणीटंचाईचे भीषण संकट गडद झाले आहे. राज्यातील १० जिल्ह्यांमधील १९८६ गाव-वाड्यांमध्ये तहान भागवण्यासाठी शासकीय यंत्रणेला टँकर सुरू करावे लागले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, ४१८ गावे आणि १५६८ वाड्यांना ४७९ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. ३०८ दुष्काळ जाहीर तालुके ४१८ टँकरग्रस्त गावे…