आरोग्य क्षेत्रात नवा कायदा लागू
महाराष्ट्र सरकारने जुना ‘नर्सिंग होम ॲक्ट’ रद्द करून त्याजागी ‘महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना कायदा’ लागू केला आहे. आपत्कालीन रुग्णांवर सुवर्ण तासात मोफत उपचार बंधनकारक करण्यासह नियमभंगास पाच लाखांपर्यंत दंडाची तरतूद या कायद्यात आहे. ₹10K नियमभंगासाठी किमान दंड ₹5L गंभीर उल्लंघनासाठी कमाल दंड जुना कायदा रद्द, नवीन…