जालन्यात अत्याधुनिक आरोग्यसेवेचा विस्तार
जालना येथील नेत्रालयाजवळील शासकीय जमिनीवर उपचारात्मक आणि शैक्षणिक सुविधा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची दूरवर उपचारासाठी होणारी भटकंती थांबणार असून, परवडणाऱ्या दरात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. ३ हेक्टर शासकीय जमीन १० पेक्षा जास्त वैद्यकीय सेवा २ अधिकारी…