एसटीच्या जमिनींचा व्यावसायिक विकास
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा व्यावसायिक विकास सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. महामंडळाच्या राज्यभरातील जमिनींचा एकूण अडतीस वर्षांपर्यंतचा भाडेपट्टा निश्चित करण्यात आला आहे. ३,५०० एकर अतिरिक्त जमीन ८५० ठिकाणे मोक्याच्या जागा ९८ वर्षे भाडेपट्टा कालावधी ४९ वर्षे दोन टप्पे…