बेस्टचे नवीन मार्ग लागू
बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी बस फेऱ्यांमध्ये व्यापक बदल जाहीर केले आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रवाशांची वाढती संख्या आणि मागणी विचारात घेऊन येत्या ५ ऑक्टोबरपासून बस मार्गात फेरबदल लागू करण्यात येत आहेत. ५ ऑक्टोबरपासून लागू होणारी तारीख (ऑक्टोबर) ८ एसी सेवेत बदललेले मार्ग (मार्ग) १…