ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने ईशान्य भारतातील नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार या चारही राज्यांमधील काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस हजेरी लावेल. ४ मसुळधार पावसाचा इशारा दिलेली ईशान्येकडील राज्ये (नागालँड, मणिपूर, मिझोरम,…