पनामात भूकंपाचे जोरदार झटके
अमेरिकेतील पानामा देशात ७.७ आणि ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या दोन भीषण भूकंपाच्या धक्क्यांनी प्रचंड हाहाकार माजवला आहे. शुक्रवारी लागोपाठ बसलेल्या या भूकंपाच्या धक्कादायक तीव्रतेमुळे अनेक इमारती कोसळल्या असून रस्ते खचले आहेत. ७.७ रिश्टर भूकंपाची तीव्रता २७ बाधित दुखापतग्रस्त नागरिक ४५ हून अधिक भूकंपाचे पश्चातधक्के १…