बीआरटी मार्गावर ई-बस
पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी आणि उच्च क्षमता द्रुतगती मार्गावर विजेवर चालणारी तीन डब्यांची ‘ईआरटीएस’ बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १७ किलोमीटर लांबीचा प्रायोगिक मार्ग विकसित करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. १७ किलोमीटर प्रायोगिक मार्ग लांबी २४० प्रवासी एका बसची क्षमता ८५ लाख…