प्रगती प्रकल्पासाठी एडीबीकडून २,९७५ कोटींचे कर्ज मंजूर by सह्याद्री वृत्त सेवा दि. 09 । सप्टेंबर । 2026 आपला महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने आरोग्य सुविधांसाठी आशियाई विकास बँकेकडून २,९७५ कोटींचे कर्ज मंजूर केले. प्रगती प्रकल्पातून २२ जिल्ह्यांत आरोग्य सेवा सक्षम होणार. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 21,504 वेळा पाहिलं आणखी वाचा