प्रत्येक गुरुवारी पाणी बंद
पुणे शहरात पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुणे महापालिका प्रशासनाने शहरात प्रत्येक गुरुवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून येत्या १५ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. १० टक्के पाणीकपात प्रमाण १५ ऑक्टोबर अंमलबजावणी तारीख १ दिवस आठवड्यातील कपात ४० दिवस…